श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर च्या सीजन 2022 23 चा 49 वा गळित हंगाम शुभारंभ शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह शंकरराव मोहिते पाटील, व नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकर नगर चे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असूनप्रमुख पाहुणे म्हणून शिवामृत दुध उत्पादक संघाचे माजी चेअरमन राजसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष मदन सिंह मोहिते पाटील, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, शिवामृत दुध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, तसेच सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील, उपसभापती मामासाहेब मांढरे, संग्राम सिंह जहागीरदार, गणपतराव वाघमोडे सावता ढोपे, बाजीराव काटकर, डॉ. आप्पासाहेब देशमुख, लक्ष्मी अशोक चव्हाण, भीमराव रेडे पाटील, या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गळित हंगाम शुभारंभ संपन्न होणार आहे तरी सर्व संचालक मंडळ शेतकरी सभासद कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हाइस चेअरमन अॅड. मिलीद कुलकर्णी व कार्यकारी संचालक स्वरुप देशमुख यांनी केले आहे संपन्न होणार आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અદાણીએ CNGના ભાવમાં કર્યો વધારો, નવો ભાવ આટલા રૂપિયા થયો
ગુજરાત રાજ્યમાં મોંઘવારીના મોરચે આમ આદમીને મોટો ફટકો પડ્યો છે. ગુજરાતમાં અદાણીએ સીએનજીના...
બોરસદ રૂરલ પોલીસે ૬ઈસમોને જુગાર રમતા ઝડપી પાડ્યા
બોરસદ રૂરલ પોલીસ મથકના માણસોએ નાપા તળપદા ગામે બાતમી વાળી જગ્યાએ છાપો મારી જુગાર રમતા જમીરૂદ્દીન...
જુદા જુદા પોલીસ સ્ટેશનમાં ફરજ બજાવતાં ૨૪પોલીસ કર્મચારીઓની E.O.W આર્થિક ગુના નિવારણ શાખામાં બદલી કરાઈ
જુદા જુદા પોલીસ સ્ટેશનમાં ફરજ બજાવતાં ૨૪પોલીસ કર્મચારીઓની E.O.W આર્થિક ગુના નિવારણ શાખામાં બદલી...
Manipur की घटना को लेकर Parliament से लेकर सड़क तक आक्रोश | City Centre
Manipur की घटना को लेकर Parliament से लेकर सड़क तक आक्रोश | City Centre