लाल बावटा युनियनच्या वतीने आंदोलन;  शेतमजुरांना मनरेगाअंतर्गत ६०० रु . मजुरी द्या

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड - शेत मजुरांच्या न्याय हक्कासाठी लाल बावटा शेतकरी युनियनच्या वतीने आज देशभरामध्ये आंदोलन करण्यात येत असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले . या वेळी अनेकांची उपस्थिती होती . मजुरांना मनरेगा अंतर्गत ६०० रुपये मजुरी आणि २०० दिवस का द्या , ५५ वर्षे वयावरील शेतमजुरांना ५ हजार रुपये मासिक पेन्शन द्या , किमान सुविधा असणाऱ्या घरांसाठी बेघर कुटुंबांना ५ लाखांचे अनुदान द्या , सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करा , सरकारमान्य रेशन धारक जमीन धारकांना DF ला शेतमजूर युनियन , जिल्हा- बीड C- BKMUR दुकानातून सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले . या वेळी कॉ . नामदेव चव्हाण , कॉ . उद्धव महानोर , ज्योतीराम हुरकुडे , सुनिल भोसले , परमेश्वर थोरात , रमेश मोहिते , नवनाथ वक्ते यांच्यासह आदींची उपस्थिती होती .