शालेय पोषण आहार स्वयंपाकी महिलांना पाच महिन्याचे मानधन मिळणे बाबतचे निवेदन

वसमत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना मागील पाच महिन्यापासून मानधन मिळाले भाऊ मुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेली आहे