आज मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत व हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीदादा पाटील व प्रितम भाऊ सरकटे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये असंख्य कार्यकर्त्या सोबत जाहीर प्रवेश झाला या वेळी उपस्थित हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब , जिल्हा अध्यक्ष रामरावजी वडकुते साहेब , मा खासदार शिवाजीराव माने साहेब , तालुका अध्यक्ष संतोषराव टेकाळे , जिल्हा उपाध्यक्ष बंडू बॉस कऱ्हाळे , कांतावार घोगडे ,सर्कल प्रम्हख जेजेराम दादा घ्यार , मुधोळकर सर ,गजाननजी घ्यार , मनोजजी लिबेकर , विठ्ठल जाधव व आदी भाजपा कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાલીતાણા માલપરા ગામ નજીક આંખલા અડફેટે યુવકનું મોત નીપજ્યું
પાલીતાણા માલપરા ગામ નજીક આંખલા અડફેટે યુવકનું મોત નીપજ્યું
Maharashtra Election 2024: MVA में सीट शेयरिंग तय, आज हो सकता है उम्मीदवारों का ऐलान | Aaj Tak
Maharashtra Election 2024: MVA में सीट शेयरिंग तय, आज हो सकता है उम्मीदवारों का ऐलान | Aaj Tak