दी.२८/९/२०२२ रोजी माळशिरस तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायतीला रिपाइं आठवले वेळापूर शहराच्या वतीने वेळापूर शहरामधील सर्व महापुरुषांचे पुतळे एकत्रित बसवून सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी वेळापूर ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.

वेळापूर शहरामध्ये सध्या पुणे पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे तरी वेळापूर पालखी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच बस स्थानक जवळील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांचे पुतळे महामार्गाच्या मध्यभागी आहेत तरी या तीनही महापुरुषांचे पुतळे ग्रामपंचायतीची पर्यायी जागा उपलब्ध करून एकत्रित बसविण्यात यावेत आणि सुशोभीकरण करण्यात यावे

 या मागणीसाठी रिपाइं नेते नंदकुमार केंगार, युवराज वाघमारे, शामराव भोसले, ज्ञानदेव कांबळे पाटील, प्रदीप धाईंजे, भारत आठवले, अशोक धाईंजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिपाइं माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पवार व रिपाइं युवक तालुका अध्यक्ष रविराज बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील वेळापूर शहर अध्यक्ष वैभव बनसोडे व युवक शहर अध्यक्ष यांच्या हस्ते रिपाइं आठवले वेळापू