उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावा या विद्यानगरीचे नाव लौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावे यासाठी मागील सात वर्षापासून बी पॉझिटीव्ह अँड एज्युकेशन अकॅडमी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याचे काम करीत आहे दरम्यान येथील अर्पिता प्रशांत वाघमारे हिची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
धामणगाव शहर हे विध्यानगरी म्हणून ओळखले जाते येथे विलास बुटले यांच्या अध्यक्षतेखाली ही अकॅडमी तयार करण्यात आली आहे आतापर्यंत या अकॅडमी द्वारे अनेक खेडाळू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहे इयत्ता सातवी पासून खेळणारी अर्पिता प्रशांत वाघमारे ही गुजरात येथे होणाऱ्या १ ते ७ आक्टोंबर गुजरात येथे होणाऱ्या हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे अर्पिता "ही यापूर्वी तेलंगणा मध्य प्रदेश दिल्ली लखनऊ येथे हस्ती स्तरावर झालेल्या हँडबॉल स्पर्धेत सहभागी झाली होती अकॅडमीचे अध्यक्ष विलास बुटले सचिव राज रगडे कोच नितीन जाधव सुनील जावरकर विक्रम बुधलानी, निखिल निखिल भन्साली, संजय सायरे अंकित पोळ सुमित बोराखडे आलोक पोळ, चेतन कोठारी विशाल खडसे यांच्या प्रयत्नाने खेळाडू एक एक यशाचं पाऊल गाठत आहे