सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत मातेच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग यांची आज जयंती असून त्या निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या फोटोस पुष्पहार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.