जळकोट तालुक्यातील कुणकी येथील शिवारात गोठ्यासमोरील बाजूस लोंबकळत असलेल्या विजेची तार तुटल्याने विजेचा धक्का लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाला ही घटना कुनकी येथील शिवारात घडली . कूनकी येथील शेतकरी सोपान माधव पवार यांच्या घरासमोरुन विद्युत प्रवाह गेला आहे . महावितरनाच्या गलथान कारभारामुळे वारंवार सांगूनही ही विजयची तार दुरुस्त करण्यात आली नाही.आसा आरोप सदरील शेतकऱ्याने केला आहे . विजेचा धक्का लागून म्हशीचा मृतिव झाल्याने लखोचे नुकसान झाले आहे.तात्काळ नुकसान महवितान ने द्यावे अशी जनतेतून मागणी होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહુવા તાલુકાના ગઢડા ખાતે પવનચક્કીનો વિરોધ કરતા ગ્રામજનો પર હુમલો કરાયો
મહુવા તાલુકાના ગઢડા ખાતે પવનચક્કીનો વિરોધ કરતા ગ્રામજનો પર હુમલો કરાયો
પાલનપુરના કુંભાસણમાં યુવકને સાપ કરતાં દોડધામ
પાલનપુર તાલુકાના કુંભાસણ ગામે એક યુવકને રાત્રે સાપ કરડતા સારવાર માટે પાલનપુર સરકારી હોસ્પિટલમાં...