माळशिरस तालुक्यातील अकलूज नजीक असणाऱ्या माळेवाडी या ठिकाणी नाम हट्ट केंद्रात सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी पंढरपूर येथील इस्कॉन केंद्रातील प्रतिनिधींनी बालकांना व परिसरातील नागरिकांना धार्मिक मार्गदर्शन केले. दर आठवड्यात एका दिवशी माळेवाडी या ठिकाणी सत्संगाचे आयोजन होत असून नवरात्रीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.