माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पनासे यांच्यावतीने व सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मिरज व सेवा सदन नेत्रालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये वेळापूर या ठिकाणी 87 पेशंटची तपासणी करण्यात आली यामध्ये ऑपरेशन साठी आवश्यकता असणारे 25 पेशंट आढळून आले अमोल पनासे व सेवासदन नेत्रालय मिरज यांच्यावतीने त्यांच्यावरती लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ डॉक्टर साक्षी पाटील व डॉक्टर वैशाली वाटवे यांनी रुग्णांची तपासणी केली.हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वेळापूर येथील पालखी चौकात असणाऱ्या श्रीकृष्ण पतसंस्था या ठिकाणी संपन्न होत आहे या शिबिराचा वेळापूर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमोल पनासे यांनी यावेळी बोलताना केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
निर्मळवाडीचे ग्रामस्थ शेत रस्त्यासाठी आक्रमक@india report
निर्मळवाडीचे ग्रामस्थ शेत रस्त्यासाठी आक्रमक@india report
News: बहराइच के कैसरगंज में कुल्हाड़ी से काटकर दबंगों ने की युवक की बेरहमी से हत्या
कैसरगंज (बहराइच)। कैसरगंज थाना अंतर्गत ग्राम पंचायत मंझारा तौकली के मजरे बबुरी में दाढ़ी...
UP-राजस्थान समेत 10 राज्यों में शीतलहर:बिहार, झारखंड और बंगाल में छाया घना कोहरा; बर्फ से ढंके केदारनाथ और बद्रीनाथ धाम
हिमालय के ऊपरी इलाकों में शुरू हुई बर्फबारी का असर मैदानी राज्यों तक पहुंच गया है। जम्मू कश्मीर,...