वैजापूर तालुक्यातिल खबाळा शिवारात चोरी व मुलगा राजेंद्र व त्याची पत्नी मोनिका या दोघांना काठी व अन्य हत्याराने वार करून जबर जखमी केले होते . या घटनेतील तिसऱ्या आरोपीस जेरबंद केले तर आरोपी रुपेश हा गुन्हा घडल्यापासून पसार झाला होता . त्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते . त्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकास तो कर्नाटकातील कुलबर्गी शहरात असल्याची माहिती मिळाली . उद्देशाने तेथे तो मजुरी व चोऱ्या करून उपजीविका करत होता . या माहितीच्या आधारे पोनि . रेंगे , उपनिरीक्षक विजय जाधव , श्रीमंत भालेराव , वाल्मिक निकम यांच्या पथकाने कर्नाटक गाठून आरोपीस पकडले . या पथकाला वैजापूर पोलीस ठाण्याचे महेश बिरूटे व वाल्मीक बनगे यांनी मदत केली . या प्रकरणाचा अधिक तपास पोनि . सम्राटसिंह राजपूत हे करत आहेत . घरात एकाचा निर्घृणपणे खून घुसून रुपेश चव्हाण करणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातून शनिवारी ( दि . २४ ) अटक केली . रूपेश ऊर्फ डोंगऱ्या शिवराम चव्हाण ( ३५ , रा . कोकमठाण , ह.मु. लक्ष्मीनगर , पडेगाव , ता . कोपरगाव ) असे त्याचे नाव आहे . खंबाळा शिवारात २ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री जिजाराम राधाजी गोरसे यांच्या घरात शिरून चौघांच्या टोळीने या घटनेत राजेंद्र याचा जागीच मृत्यू झाला व मोनिका ही गंभीर जखमी झाली होती . हा गुन्हा देवा ऊर्फ काळ्या जैनू काळे ( ३३ ) , साईराम ऊर्फ साऱ्या जैनू काळे ( ३० , दोघे रा . बिलवणी ) , मायकल शिवराम चव्हाण ( २३ , रा . कोपरगाव ) व रूपेश ऊर्फ डोंगऱ्या शिवराम चव्हाण यांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांच्या पथकाने केवळ तीनच दिवसांत देवा व साईराम या दोघांना गजाआड केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ધાંગધ્રા વઢવાણ અને મુળી તાલુકા નાં ખેડૂતો માટે નર્મદા નાં નીર માટે લડતી સમિતિ સામે ખેડૂતો નો આક્રોશ
વઢવાણ ધ્રાંગધ્રા અને મુળી તાલુકા નાં ૩૧ ગામોમાં નર્મદા નાં નીર માટે ની લડત સમિતિના પ્રમુખ દ્વારા...
ભીમરાણા ગામે જૂગાર રમી રહેલા પાચ શખ્સો ઝડપાય
ભીમરાણા ગામે જૂગાર રમી રહેલા પાચ શખ્સો ઝડપાય
વિશાળ તિરંગા યાત્રા
વિશાળ તિરંગા યાત્રા...
ફોટા માં આપેલ રૂટ પ્રમાણે યાત્રા....
નર્મદા જિલ્લાના નાંદોદ તાલુકાના ખેડૂત મહિલા એ આત્મા નિર્ભરતાની કેડી કંડારી
નર્મદા જિલ્લાના નાંદોદ તાલુકાના અલ્પાબેન પટેલે આત્મનિર્ભરતાની કેડી કંડારી...
નર્મદા...
ગુજરાત યુથ કોંગ્રેસના નવા પ્રમુખ પદે હરપાલસિંહ ચુડાસમાની વરણી
ગુજરાત યુથ કોંગ્રેસના નવા પ્રમુખ પદે હરપાલસિંહ ચુડાસમાની વરણી