पूर्ण सहकारी साखर कारखाना येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वसमत तालुक्यातल्या बाबुळगाव परिसरात असलेले पूर्णा सहकारी साखर कारखाना येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदांना जे प्रकाशजी दांडेगावकर अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले यावेळी अनेकांच्या प्रश्नाचे उत्तर देखील कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश जाणेगावकर यांनी दिली उत्तर या सभेला उपस्थित सर्व सभासद संचालक मंडळ शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे कर्मचारी तसेच वसमत विधानसभेचे आमदार राजू भाई नवघरे कमल किशोरजी कदम टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव माजी आमदार पंडितराव देशमुख कारखान्याचे एमबी अमोल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते