सोयगाव : तालुक्यातील फर्दापूर येथील मोहित संतोष जाधव वय १७ हुतात्मा स्मारकनगर फर्दापूर हा महाविद्यालयीन तरुण जनावरांना पाणी पाजण्यासाठी धुंदर शिवार या साठवण पाझर तलावात गेला असता त्याचा अचानक पाण्यात बुडून मृत्यू झाला . या मृत्याच्या घटनेमुळे सपूर्ण गावात शोककळा पसरली होती . दर घटनेची माहिती फर्दापूर पोलीस ठाण्यात मिळताच सपोनि देविदास वाघमोडे व पोलीस कर्मचारी यांनी पाझर तलावाकडे तात्काळ धाव घेतली आणि गावातील नागरिकांच्या मदतीने चार ते पाचच्या दरम्यान त्याला धरणातून बाहेर काढून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले या घटनेची नोंद फर्दापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . घटनेची माहिती योगेश खडके यांनी दिली असून , पुढील तपास सपोनि सपोनि देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनखाली नीलेश लोखंडे आदी पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) ने अगले पांच दिनों में उत्तर-पश्चिम मध्य भारत में कम बारिश का अनुमान लगाया है
भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) ने अगले पांच दिनों में उत्तर-पश्चिम मध्य भारत में कम बारिश का...
ಬೆಂಗಳೂರಿನ ಹೋಪ್ ಫಾರ್ಮ್ ಸರ್ಕಲ್ ಸಮೀಪದ "ಉಂಬಾ" ಹೆಸರಿನ ಪಬ್ ಹಾಗೂ ಕಿಚನ್ ಸೆಂಟರ್ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಯಿತು.
ಬೆಂಗಳೂರಿನ ಹೋಪ್ ಫಾರ್ಮ್ ಸರ್ಕಲ್ ಸಮೀಪದ "ಉಂಬಾ" ಹೆಸರಿನ ಪಬ್ ಹಾಗೂ ಕಿಚನ್ ಸೆಂಟರ್ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಯಿತು.
BAN vs ENG Match Highlights today: England ने दी Bangladesh को मात, Malan ने ठोका शतक
BAN vs ENG Match Highlights today: England ने दी Bangladesh को मात, Malan ने ठोका शतक