जखमी वानराला वडगाव येथील ग्रामस्थांनी दिले जीवनदान

हिंगोली जिल्ह्यातील वडगाव येथे जखमी अवस्थेमध्ये वानर आढळून आले असता तेव्हा ग्रामस्थांनी बघितल्यानंतर तात्काळ डॉक्टरांना बोलावून वानरावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील बोरकर डोंगरकडा येथील डॉक्टर बालाजी वंजारे पशुवैद्यकीय अधिकारी बोरकर प्रकाश तरटे बालाजी व्यवहारे आदींच्या मदतीने वानराला जीवदान दिले आहे व त्याच्यावर उपचारही करण्यात आला आहे.