औरंगाबाद : वेशांतर करून मुले पळवणारी टोळी आपल्या भागात आली आहे , अशी अफवा पसरल्याने शुक्रवारी जवाहरनगर परिसरात एका मेकअप आर्टिस्टला जमावाने बेदम मारहाण केली . पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत तरुणाची सुटका केली . शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता विश्वभारती कॉलनीत एका शाळेसमोर पालक एकत्र आले . त्याच वेळी एक जण महिलांचे कपडे परिधान करून तोंडाला स्कार्फ बांधून शाळेसमोरून जात होता . ही बाब वॉचमनच्या लक्षात आली . तेव्हा तेथील लोकांनी त्याचा पाठलाग करून पकडले असता तो पुरुष असल्याचे लक्षात आले . तो मुले पळवण्याचा टोळीतील असल्याचा संशय आल्याने जमावाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली . घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी धाव घेत त्याची सुटका केली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Meghalaya Jobs : Apply for 37 vacancies in NEIGRIHMS in Shillong
Applications are invited for various medical positions in North Eastern Regional Institute of...
2024 Bajaj Pulsar NS400 की कन्फर्म हुई लॉन्च डेट, इस दिन मारेगी एंट्री
Bajaj Auto ने पुष्टि की है कि वह 3 मई को अपनी सबसे बड़ी पल्सर लॉन्च करेगी और इसे 2024 Bajaj...
પાટણ ના રાધનપુર ખાતે વેપારીઓનું ઉગ્ર આંદોલન
પાટણ ના રાધનપુર ખાતે વેપારીઓનું ઉગ્ર આંદોલન
Best Adani Group Stock To Buy Now: अभी कौन से Adani Stock में खरीदारी करने की है सलाह? | CNBC Awaaz
Best Adani Group Stock To Buy Now: अभी कौन से Adani Stock में खरीदारी करने की है सलाह? | CNBC Awaaz
13 जून को हिंडोली में होगा 24 कुंडीय सुगम गायत्री यज्ञ
13 जून को हिंडोली में होगा 24 कुंडीय सुगम गायत्री यज्ञ
शांतिकुंज हरिद्वार के तत्वाधान में आदर्श...