औरंगाबाद , नवरात्रोत्सव काळात अनेक भाविक उपवास करतात . त्यामुळे सध्या किराणा दुकान , मॉल येथून साबुदाण्यासह उपवासाचे साहित्य खरेदी करण्यास गर्दी होत आहे . यंदा भगरीचे दर स्थिर असून साबुदाण्याचे भाव किलोमागे १५ रुपयांनी वाढले आहेत . उपवासात अनेक जण साबुदाणा खिचडी तर काही जण भगरीचा भात , भगरीच्या भाकरी करतात . मात्र सर्वात जास्त साबुदाण्याचा वापर केला जातो . खिचडी , चिवड्यासाठीही साबुदाणा वापरला जातो . बाजारात उपवासाच्या साबुदाण्याचे भाव ७० ते ८० रुपये चालना मिळत आहे . देसाई किलो आहेत , तर भगरीचा भाव गृहउद्योगाच्या ऊर्मिला देसाई यांनी ९ ० ते १२० रुपये किलो आहे . सांगितले की , उपवास भाजणी दरम्यान , साबुदाणा जास्त विक्री पीठ म्हणजे राजगिरा , शिंगाडा , होत असल्याने सध्या बाजारात १५ साबुदाणा , भगर चारही पिठे एकत्र रुपयांनी भाव वाढल्याचे औरंगाबाद वरुन त्यात जिरे टाकून पीठ तयार जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केले जाते . या उपवासाच्या पिठाला संजय कांकरिया यांनी सांगितले . चांगली मागणी असून ३५० रुपये नवरात्रानिमित्ताने बाजारात किलोप्रमाणे विक्री होते . राजगिरा उपवासाचे पीठ ३०० ते ३२० रुपये , शिंगाडा पीठ ३०० रुपये किलो याप्रमाणे विक्री होते . गॅस आणि धान्याचे भाव वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० रुपयांनी भाव वाढले आहेत . तरीही याची मागणी वाढलेली असल्याचे त्यांनी सांगितले . २० टन भगर तर १०० ते १५० टन साबुदाण्याची आवक झाली आहे . भाजणी पिठाला होतेय मागणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाल्ली जात असली तरी निरंकार उपवास करणाऱ्यांसाठी उपवास पिठाला मागणी असते

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं