औरंगाबाद:- (दीपक परेराव)युवासेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी केला.युवासैनिकांनी पक्षाचे काम जोशात करावे. काहीही मदत लागली तर आम्ही करू परंतु निष्ठेने पक्षाचे कार्य पुढे घेऊन जात राहा असे मार्गदर्शन रेणुकादास (राजू) वैद्य यांनी पदाधीकारी यांना केले.
यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी प्रकाश धुर्वे, शहारधिकारी स्वप्नील डिडोरे, शहर समनव्यक विशाल सानप,शहर चिटणीस मनोज क्षीरसागर, उपशहर चिटणीस साईनाथ थोरवे, उपशहर अधिकारी सागर राऊत, शुभम साळवे,आकाश पोळ,समाधान बनकर,नितेश थट्टेकर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अल्पसंख्याक संघटक अखिल शेख,शाखाप्रमुख राम केकान,वाळुंज बाळासाहेब ,राज नीळ, कमलेश कोकणे आदि उपस्थित होते.