विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयात मनसेच्या वतीने निवेदन

वसमत शहरात ट्राफिकसंदर्भात नागरिकांचे होत आहेत हाल पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ग्रामीण भागातून ओढून नेत असलेल्या गाड्या ची नागरिकांची त्याबद्दल होत आहे रूट ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि शहरात नो एन्ट्री चे फलक लावणे गरजेचे आहे त्यामुळे जनतेची नुकसान पुण्यापासून वाचेल आणि रहदारीही सुरळीत होईल अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आलेली आहे या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत