पिकांचे तात्काळ पंचनामे करा : आमदार राजपूत कन्नड: तालुक्यातील नाचनवेल परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पीक पडण्या अगोदरच भुईसपाट झाले . नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा असे सांगत खचून जाऊ नका , शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन आमदार उदयसिंग राजपूत यांनी केले . अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी पाहणी केली . याप्रसंगी ते बोलत होते . यावेळी तालुकाप्रमुख संजय मोटे , उपतालुकाप्रमुख संजय पिंपळे , उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते , तहसीलदार संजय वारकड , तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक , मंडळ अधिकारी टी . के . बनकर , आर . डी . बेडवाल , तलाठी जी . जी . खिल्लारे , कृषी सहायक नीलेश खाडे , जगदीश पवार , अरुण चव्हाण , इ . जी . राठोड होते . यावेळी भूषण शिंदे , गजानन म्हस्के , रामेश्वर आग्रे , कैलास आग्रे , बाबुराव आग्रे , विष्णू आग्रे , अनिल आग्रे , विजय आग्रे , राघू पाटील आग्रे , भाऊसाहेब आग्रे , विशाल निकम , शंकर आग्रे व शेतकरी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
দীপাৱলী আনন্দৰ মাজতে মাকুম ঠাকুৰবাৰীত সংঘটিত হয় অগ্নিকাণ্ড
দীপাৱলী আনন্দৰ মাজতে আজি পুৱতিনিশা মাকুম ঠাকুৰবাৰীত সংঘটিত হয় অগ্নিকাণ্ড ৷
ડીસાના વિરુવાડા પ્રાથમિક શાળાના શિક્ષકનો વિદાય સમારંભ યોજાયો
ડીસાના વિરુવાડા પ્રાથમિક શાળાના શિક્ષકનો વિદાય સમારંભ યોજાયો
ಮನೆ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದವರಿಗೆ ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್: ಗೃಹಮಂಡಳಿ ಬಡಾವನೆಗಳಲ್ಲಿ ಬಲ್ಕ್ ಅಲಾಟ್ ಮೆಂಟ್ ಗೆ ಕ್ರಮ
ಬೆಂಗಳೂರು : ಕರ್ನಾಟಕ ಗೃಹ ಮಂಡಳಿ ಯೋಜನೆ ಗಳಲ್ಲಿ ಜಮೀನು ವ್ಯಾಜ್ಯ ಬಗೆಹರಿಸಿ ಕಾಮಗಾರಿ ತ್ವರಿತ ಗೊಳಿಸಲು ಲೋಕ್...