वि.वि.से.स.सो.ची संचालक मंडळाची निवडणूक प्रथमच बिनविरोध, गंगापूर तालूक्यातिल टाकळी कदिम टाकळीवाडी पेकळवाडी वि वि सेवा सहकार सोसायटी ची संचालक मंडळाची निवडणूक पहिल्यांदा बिनविरोध झाली गंगापूर सहाय्यक निबंधक के एम चौधरी साहेब व निलेश देशमुख जी के साबळे यांच्या उपस्थितीत नवनिर्माचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली या प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ १ शिवाजीराव चंदेल २ सुनील चंदेल ३ आसाराम चंदेल ४ अंबादास बनगे ५ विश्वनाथ बनगे ६ सुवर्णाबाई भरङ ७ सुरेखा बाई मोहरे ८ पांडुरंग भवर ९ प्रकाश तावरे १० छोटी राम बडेकर ११ त्रिंबक जारवाल १२ प्रभाकर चंदेल १३ कैलास थोरात तथा माझी चेअरमन भिकनराव चंदेल यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आलं याप्रसंगी छोटी राम भिकन बडेकर यांनी शिवाजीराव भिकनराव चंदेल यांचे नाव चेअरमन पदाकरता सुचविले त्यास सर्व सभासदांनी एकमताने मान्यता देत शिवाजीराव भिकन राव चंदेल यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड केली तसेच विश्वनाथ खंडू बनगे यांनी सुवर्णाबाई गोरखनाथ भरड यांचे नाव व्हाईस चेअरमन पदाकरिता सुचवले त्यास सर्व संचालक मंडळांनी मान्यता देत बिनविरोध व्हाईट चेअरमन व चेअरमन पदाची निवड केली यावेळी सहाय्यक निबंध के एम चौधरी यांनी शिवाजीराव भिकनराव चंदेल यांची चेअरमन पदी व सुवर्णाबाई गोरखनाथ भरड यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली याप्रसंगी मौजे टाकळी कदीम टाकळीवाडी पेकळवाडी येथील ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते यात ज्ञानेश्वर भिकन बनगे सुदाम तेजराव ढाले लक्ष्मण मोहरे शामलाल बडेकर विश्वनाथ आहेर ज्ञानेश्वर आहेर साहेबराव मोहरे गोरखनाथ भरड साईनाथ थोरात राम हरी मोहरे चेतन पुरे रायभान मोठे एकनाथ साबळे सुरेश चंदेल सोनू लिंगायत रामानंद चंदेल साहेबराव नांदरकर रेणुबराव पुरे कारभारी भवर कचरू जाधव सोमीनाथ थोरात चरण सिंग जारवाल शिवाजी मोरे सर्वांनी बिनविरोध निवडीचे अभिनंदन केले याप्रसंगी माजी चेअरमन यांनी सर्वांच्या आभार मानले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Market Opening Bell: Nifty 19333 के करीब, Bank Nifty में कितने Point का दिखा Gap-Up? | Anuj Singhal
Market Opening Bell: Nifty 19333 के करीब, Bank Nifty में कितने Point का दिखा Gap-Up? | Anuj Singhal
PSI અને Constable માં બંધારણ ક્યાંથી વાંચવું ? Hasmukh Patel Sir IPS #gujarat #police #2024
PSI અને Constable માં બંધારણ ક્યાંથી વાંચવું ? Hasmukh Patel Sir IPS #gujarat #police #2024
वैभव क्षीरसागर यांना मात्र शोक
वैभव क्षीरसागर यांना मातृशोक बीड- बीड शहर व पंचक्रोशीत परिचित असलेले उद्योजक वैभव क्षीरसागर...