रिक्त पदांमुळे जवळपास पाऊणेदोन लाख पशुधनाचे आरोग्य धोक्यात कन्नडच्या ११ गावांत ५ ९ जनावरांना ' लम्पी , लसीकरणासाठी अपुरी यंत्रणा कन्नड तालुक्यातील १ लाख ६६ हजार ६२० यापेक्षा अधिक तालुक्यात नागद , शिवतांडा , शिवराई , बनशेंद्रा , नाचनवेल , देवपूळ , चापानेर , रेल , बहिरगाव , जहुर , कन्नड या ११ गावांत ५ ९ जनावरांना लम्पी या संसर्ग आजाराची लागण झाली आहे . तालुक्यात लम्पीसारख्या गंभीर साथीचा प्रादुर्भाव असताना लसीकरणासाठी विभागाच्या अपुऱ्या पशुसंवर्धन यंत्रणेवरच तालुक्यातील १ लाख ६६ हजार कन्नड तालुक्यात पशुसंवर्धनची अशी आहेत पदे रिक्त ६२० यापेक्षा अधिक पशुधनाच्या आरोग्याची भिस्त आहे . लम्पींची जनावरांना लागण झाली तर पशुसंवर्धन विभागाचे कुठलेच नियोजन दिसून येत नसल्याने जवळपास पावणेदोन लाख पशुधनाची आरोग्य पशुवैद्यकीय विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे . देवगाव रंगारी , पिशोर नागद , औराळा , चिंचोली लिंबाजी , नाचनवेल , चिखलठाण , जैतखेडा येथे श्रेणी -१ चे दवाखाने आहेत , तर मुंडवाडी , बोरसर , चापानेर , हतनूर जेहुर , बहिरगाव , वासडी , देवळाना करंजखेडा , वडनेर येथे श्रेणी २ चे १० असे पशुवैद्यकीय दवाखाने तालुक्यात प्रथम श्रेणीचे ८ , तर द्वितीय श्रेणीचे १० अशा एकूण १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी ७ दवाखान्यांत पशुवैद्यकीय विकास अधिकारी , सहायक पशुविकास अधिकारी , पशुधन पर्यवेक्षक ही १५ पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी मात्र प्रभारीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . आहेत . कन्नड पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे . औराळा , नागद , चिकलठाण जैतखेडा या ठिकाणच्या प्रथम श्रेणीच्या दवाखान्यात कित्येक वर्षांपासून पशुवैद्यकीय विकास अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे . तर द्वितीय श्रेणीच्या बोरसर येथील दवाखान्यात १ पशुधन पर्यवेक्षक पद रिक्त आहे . तर देवळाणा व पिशोर येथे सहाय्यक पशुधन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे . चिंचोली लिं . देवगाव रंगारी जैतखेडा येथे प्रत्येकी व्रणोपचोरक हे पद रिक्त आहे . एका पशुवैद्यकीय विकास अधिकाऱ्याकडे दोन - तीन ठिकाणचा अतिरिक्त औराळा येथे असलेल्या प्रथम श्रेणीचा दवाखाना आहे . नुकतीच लम्पीची बाधा होणार नाही याची काळजी घ्या " तालुक्यातील ११ गावांत सध्या ५ ९ जनावरांना लम्पीची बाधा झालेली आहे . परंतु , त्यांच्यात फार गंभीर लक्षणे नाहीत . सध्या सर्व बाधित जनावरांवर उपचार करत असून ती जनावरेदेखील फास्ट प्रोग्रेस होत आहे . त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही . बाधित जनावरांना शेतकऱ्यांनी अन्य जनावरांच्या गर्दीत नेणे टाळावे . - अरुण गवारे , पशुधन विकास विस्तार अधिकारी , पंचायत समिती कन्नड . ३० लाख रुपये खर्च करून इमारतदेखील बांधली , पण सहा वर्षांपासून येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय विकास अधिकारी नसल्याने प्रभारी पशुवैद्यकीय विकास अधिकारी मयूर कडवे हे तीन ते चार ठिकाणचा कारभार सांभाळून सेवा देताहेत . त्यामुळे रिक्त पदे ताबडतोब भरणे गरजेचे आहे