हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथील आत्महत्या प्रकरणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नर्सी नामदेव सर्कल अध्यक्ष अमोल घोंगडे यांच्या वत्तीने पोलीस स्टेशन नर्सी (ना) यांना निवेदन देण्यात आले. घोटा (देवी) येथील गजानन किसनराव जगताप सेवेकरी(गुरव) यांना आत्मदहन करण्यास भाग पाडणारे तुळजादेवी संस्था (ट्रस्टचे) पदाधिकारी मेंबर यांनी दबाव आणुन गजानन किसनराव जगताप यांना आत्महत्या करण्यास भाग पाडुन फरार झाले.याची तक्रार नर्सी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागरे यांना तक्रार देवुन आत्ता पर्यंत आरोपींना अटक झाली नसुन, तरी आज निवेदनद्वारे कळविले आहे की लवकरच आरोपींना अटक करुन योग्य कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહીસાગર જિલ્લામાં મહિલા સ્વરક્ષણ તાલીમ આપવામાં આવી. જુઓ વૉઈઝ ઑફ મહીસાગર ન્યુઝ
મહીસાગર જિલ્લામાં મહિલા સ્વરક્ષણ તાલીમ આપવામાં આવી. જુઓ વૉઈઝ ઑફ મહીસાગર ન્યુઝ
पन्ना ऊपर वाले के कहर से अन्नदाता हैरान, झकाझोर ओलावृष्टि से किसानों के चेहरे में चिंता की लकीर!!
पन्ना ऊपर वाले के कहर से अन्नदाता हैरान, झकाझोर ओलावृष्टि से किसानों के चेहरे में चिंता की लकीर!!
જુની ભીલડી ગામના યુવાને માથાના પાછળના ભાગે બીજેપી નું લખાવ્યું લખાણ.
જુની ભીલડી ગામના યુવાને માથાના પાછળના ભાગે બીજેપી નું લખાવ્યું લખાણ.
મહીસાગર જિલ્લા ના બાગાયતી ખેડૂતો માટે ખુશીના સમાચાર
મહીસાગર જિલ્લાના બાગાયતી ખેતી કરતા ખેડૂતો માટે આજે અખાત્રીજ ના દિવસે આઇ ખેડુત પોર્ટલ ચાલુ કરવામાં...