वसमत तालुक्यातील वापटी या ठिकाणी आज शहीद जवान हुतात्मा बहिर्जी हनुमंतराव शिंदे यांच्या संगमरवरी पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते संगमरवरी पुतळ्याचे अनावरण करून हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वंदन करण्यात आले आहे. आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून त्याच दिनाचे औचित्य साधून वापटी येथील शूर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्यासह मराठवाडा मुक्ती संग्रामातील सहभागी सर्व शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच याप्रसंगी आमदार राजू नवघरे यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વીજ પુરવઠો બંધ રહેશે
વીજ પ્રવાહ બંધ રેહવાની નોટિસ - દાહોદ શહેર તા.01.02.2024 ના રોજ દાહોદ શહેરના ૧૧કેવી હનુમાન...
Top 10 Stocks On Radar | आज कौन से Stocks पर लगाएं दांव? कहां से करें Exit ? | Stock Market India
Top 10 Stocks On Radar | आज कौन से Stocks पर लगाएं दांव? कहां से करें Exit ? | Stock Market India
The relatives of the patients get free food from the 'Aahar Kendra, an initiative of Union HM Shah
The relatives of the patients get free food from the 'Aahar Kendra, an initiative of Union HM Shah