राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज हिंगोली या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने ध्वजारोहण संपन्न झाले आहे. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कमी वेळ दिला अशी टीका करणाऱ्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अशी टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची केव येते व तसेच सुपीक मेंदूतील नापीक कल्पना असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे.तसेच जनतेच्या कार्यक्रमात विरोधी पक्षाचे नेते या ठिकाणी का उपस्थित नाहीत व जनतेच्या कार्यक्रमात उपस्थित न राहणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येथे असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Salman Khan के घर के बाहर हमले के बाद Arbaaz Khan ने क्या लिखा है? | Lawrence Bishnoi
Salman Khan के घर के बाहर हमले के बाद Arbaaz Khan ने क्या लिखा है? | Lawrence Bishnoi
ડીસાના આખોલ નજીકથી રેતી ભરેલા ત્રણ ટ્રેક્ટર ઝડપાયા
ડીસાના આખોલ પાસેથી રેતી ભરેલા ત્રણ ટ્રેક્ટર ભૂસ્તર વિભાગની ટીમે ઝડપી લીધા હતા.
ડીસા તાલુકાના આખોલ...
वीरेंद्र सहवाग ने ट्विटर पर फैलाई झूठी खबर, मचा बवाल
कहते हैं कि दुर्घटना से देर भली है अकसर ये लाइनें सड़क के किनारे वाहनों को तेज रफ्तार और बेतरतीब...
બારડોલીઃ ગર્લફ્રેન્ડ સાથેની અંગત પળોનો વીડિયો વાયરલ કરવાની ધમકી આપી વેપારી પાસેથી લાખોની લૂંટ ચલાવી,
બારડોલીના ખરવાસા ગામે રહેતા એક જાણીતા વેપારીને ઉવા ગામની એક યુવતી સાથે ભૂતકાળમાં પ્રેમસંબંધ ચાલતો...