खुलताबाद:हजरत ख्वाजा मुंतजोबद्दीन जरजरी जर बक्ष उरूस २ ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रम घेण्यावर  चर्चा करण्यात आली या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की , लवकर उरुसासंदर्भात बैठक घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल . या वेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनाही निवेदन सादर केले . या वेळी दर्गाह हद्दे कलाँ कमिटी अध्यक्ष एजाज अहमद , माजी नगराध्यक्ष अॅड . कैसरोद्दीन , सदस्य मुनीबोद्दीन , मो . नईम बक्ष आदी उपस्थित होते . औरंगाबाद राज्यभरातून या उरुसासाठी मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात . उरूसात खाजाची भाविक मोठया प्रमाणात खरेदी करतात . जिल्ह्यासह उरुसाला या वर्षी हजरत ख्वाजा मुंतजोबद्दीन जर जरी जर बक्ष २ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे . ३ ऑक्टोबर रोजी फराशे , ४ ऑक्टोबरला संदल ५ ऑक्टोबरला चिरागान कुस्ती दंगल , मुजाहराए किरत , ६ ऑक्टोबर सेमिनार , महफिले समा ( कव्वाली ) , ७ ऑक्टोबरला मुशायराचे आयोजन करण्यात येणार आहे . उरुसानिमित्ताने प्रतिनिधी | खुलताबाद कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा हजरत ख्वाजा मुंतजोबद्दीन जर जरी जर बक्ष यांच्या उरुसाला येत्या २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे . या वर्षी ७३६ वा हजरत ख्वाजा मुंतजोबद्दीन जर जरी जर बक्ष यांच्या उरुसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेत दर्गाह हद्दे कलाँ कमिटीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी उरूस निमित्ताने बंदोबस्तासह कार्यक्रमांच्या माहितीचे निवेदन केली आहे . सालाबादाप्रमाणे पोलिस , आरोग्य विभाग , एसटी महामंडळ , विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनाबाबत चर्चा