श्री.अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव सुभाष रोड बीड,अध्यक्षपदी भोला जाधव,सचिव पदी गणेश ढवळे यांची निवड
बीड (प्रतिनिधी) दर वर्षी प्रमाणे या वर्षीही बीड शहरातील अमृत मंगल कार्यालय येथे दि 13 सप्टेंबर रोजी श्री अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव समितीची कार्यकारिणी निवड व नियोजन बैठक स्वाभिमान संघटना जिल्हाप्रमुख तथा अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव संस्थापक अध्यक्ष प्रा सचिन भैय्या उबाळे,संभाजी ब्रिगेड चे संतोष भाऊ जाधव,दिपज्योत ग्रुप चे अध्यक्ष सनी आठवले पत्रकार दत्ता भाऊ शिंदे , युवा नेते सचिन दुधाळ,नवनाथ वायभट,जेस्ट नागरीक व तरुणांच्या उपस्थितीत घेण्यात आली व सर्वानुमते या वर्षी श्री अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव सुभाष रोड च्या अध्यक्षपदी भोला जाधव,उपाध्यक्षपदी नितीन डिसले, गणेश माने,सचिवपदी गणेश ढवळे, सहसचिव सुरेश माने,योगेश जाधव, कार्याध्यक्ष अभिजीत सुरवसे, वसीम शेख, कोषाध्यक्ष, विकास वायभट, सुनील खरात,व्यवस्थापक मोहन राऊत, शाम कदम,बाबू उबाळे राधेश्याम धुर्वे,, प्रसिद्ध प्रमुख, रितेश गायकवाड,तुषार दोडके, संतोष ससाणे, बालाजी शिंदे,यश पेंढारे, दीपक काळे, अजिंक्य सुरवसे,प्रथम दराडे,अजय त्रिभुवन, विशाल गायकवाड, मयूर त्रिभुवन, सुशांत दहिवाळ,सदस्यपदी अभिजित उबाळे, अमर जगताप,सुभाष चव्हाण, निसार तांबोळी, तेजस काटकर,अनिल सापटे,केशव होमकर, प्रशांत मिसाळ,सुहास विद्यागर,करण त्रिभुवन, मसुराम खरात,सचिन सातपुते,पंजाब बोबडे, नंदू शिंदे प्रसाद बागडे, यांची निवड करण्यात आली अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने विविध प्रकारच्या च्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बीड ते तुळजापूर पायी यात्रा घटस्थापना दिवशी भव्यदिव्य शोभायात्रा निघणार असे प्रा सचिन भैय्या उबाळे यांनी सांगितले बैठकीचे आभार नितीन डिसले यांनी केले या वेळी अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.