कन्नड़ तालुक्यातिल उबंरखेड ताड़ा येथे मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिनाच्या औचित्य साधुन नागापुर केंद्र अंतर्गत उबंरखेड ताड़ा येथिल जिल्हा परिषद शाळेमध्ये पा़लक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आले तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष राजु पवार ,उपाध्यक्ष विकास पवार , शिक्षकप्रेमी विनोद पवार या सर्व नवनिर्वाचित सदस्याच्या सत्कार उबंरखेड ताड़ा ग्राम पंचायत सरपंच बापु जी, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतिल विद्यार्थी, शिक्षक वर्ग,पालक ,व गावातिल नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.