अहमदनगर (प्रतिनिधी) स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हुसेन सय्यद यांच्या मुलांचे काही दिवसांपूर्वी दुखद निधन झाल्याहोते त्यामुळे वडगाव गुप्ता येथे जाऊन सय्यद परिवाराची सांत्वन्पर भेट देवुन दुखा:त सहभागी झाले यावेळी उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे,अहमदनगर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट,कोंडीबा रोकडे,नगर तालुकाध्यक्ष संदीप भिंगारदिवे, आष्टी तालुकाध्यक्ष दिपक गरुड,खंडुजी मोरे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व नगर जिल्हाचे पदाधिकारी हुसेन सय्यद यांच्या मुलांचे दुखद निधन झाल्यामुळे भेट देवुन दुखात सहभागी झाले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व सर्व नगर जिल्हाचे व वडगांव गुप्ता ग्रामस्त व पदाधिकारी उपस्थित होतो
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
*આંગણવાડી કાર્યકરને રૂ.૧૦ હજાર અને આંગણવાડી તેડાગરને રૂ.૫૫૦૦ માનદ વેતન અપાશે.
રાજય સરકારનો મહત્વનો નિર્ણય*
*આંગણવાડી કાર્યકર/તેડાગરના માનદ વેતનમાં નોધપાત્ર વધારો...
हर स्टेप पर स्मूथ और जल्दी समाधान देने में माहिर है vivo आफ्टर-सेल्स सर्विस
Vivo अपने यूजर्स के बीच स्लीक डिजाइन आकर्षक डिस्प्ले बेजोड़ कैमरा और कटिंग-एज फीचर्स के लिए जाना...
લક્ષ્ય ગ્રૂપ દ્વારા સ્પર્ધાત્મક પરીક્ષાઓ માટે માર્ગદર્શક સેમિનારનું આયોજન કરાયું
લક્ષ્ય ગ્રૂપ દ્વારા સ્પર્ધાત્મક પરીક્ષાઓ માટે માર્ગદર્શક સેમિનારનું આયોજન કરવામાં આવ્યું...
५ ऑगस्ट रोजी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांची आरक्षण सोडत.
५ ऑगस्ट रोजी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांची आरक्षण सोडत.
एक तीर से दो निशाने! अजमेर रैली के जरिए राजस्थान विधानसभा चुनाव और मिशन 2024 पर है बीजेपी की नजर?
नई दिल्ली, BJP's Ajmer rally: राजस्थान में इस साल के अंत में विधानसभा चुनाव होने हैं।...