उदगीर लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप राव कुलकर्णी होते प्रमुख अतिथी स्थानी गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे बालाजी धवनसुरे तर प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर विश्वनाथ भालेराव उपस्थित होते याप्रसंगी मंचावरूप उप मुख्याध्यापक अंबादास गायकवाड पर्यवेक्षक बलभीम नळीकर लालासाहेब गुळभिले माधव मठ वाले उपस्थित होते यावेळी वर्ग दहावी नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्त लिखित व भित्तिपत्रकाचे विमोचन मान्यवरांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून हिंदी भाषेचे महत्व व्यक्त केले दहावी ड च्या प्रांजली गिरी व भाग्यश्री सुरनर यांनी मीराबाई व तुलसीदास यांचे भजन म्हणून वातावरण भक्तीमय केले प्रमुख पाहुणे गटशिक्षण अधिकारी नितीनजी लोहकरे यांनी राष्ट्रभाषा हिंदीलिखित व भित्तिपत्रकाचे विमोचन मान्यवरांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून हिंदी भाषेचे महत्व व्यक्त केले दहावी ड च्या प्रांजली गिरी व भाग्यश्री सुरनर यांनी मीराबाई व तुलसीदास यांचे भजन म्हणून वातावरण भक्तीमय केले प्रमुख पाहुणे गटशिक्षण अधिकारी नितीनजी लोहकरे यांनी राष्ट्रभाषा हिंदीमुळेच देशाची एकात्मता कायम असल्याचे मत व्यक्त केले प्रमुख वक्ते डॉक्टर विश्वनाथ भालेराव म्हणाले भाषेमुळे व शाळेमुळे चरित्र संपन्न व्यक्ती तयार होतो देशाला पुढे जर जायचे असेल तर व्यक्ती चारित्र्य संपन्न असायला हवी जीशाळाच करू शकते विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षकच करतात पण त्यापेक्षाही जास्त महत्त्व आई-वडिलांच्या संस्कारात विद्यार्थी कसा घडतो हे मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात प्रदीपराव कुलकर्णी यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत भारतातीलल संस्कृती महाभारत व रामायण हे ग्रंथ भाषेचे संचित असल्याचे मत व्यक्त केले हिंदी दिनाचे औचित्य साधून बालाजी पडलवार यांनी कर्ण व कृष्णाची संवाद रुपी कविता सादर केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण यांनी केले तर स्वागत परीचे डॉक्टर श्रद्धा पाटील व प्रास्ताविक शोभा नेत्र गावकर यांनी केले उत्तर विष्णू तेलंग यांनी हिंदी शिक्षकाचा परिचय करून दिला तर कार्यक्रमाचे आभार प्रमोदिनी रेड्डी आणि व्यक्त मानले