तहसील कार्यालय वसमत येथे शेतकरी निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी यांनी सर्व तलाठी मंडळ व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले तहसील प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या महत्त्वपूर्ण बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार अरविंद बुलंगे नायब तहसीलदार तेलंगे नायब तहसीलदार निलेश पळसकर मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते अपर जिल्हाधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केल्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली