ओन्ली स्टाईल मीडिया या महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेटवर्क असलेले डिजिटल पोस्टल राज्यातील दीड लाख व्हाट्सअप वर मीडिया जोडलेला असून कुठलीही बातमी एका तासात राज्यातील 25 लाख लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचली जाते ऑल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असून नाम फाउंडेशन चे सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले आशिष कुमारजी घुले यांचे ओबीसी चे कार्य समाजाला दिशा दिन ठरणारे असून त्यांच्या या विदर्भ आयडॉल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल टीचर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक बालाजी सुवर्णकार राष्ट्रीय ओबीसीचे उवा युवा उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे बाराबलुतेदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर दोडकेकर यांच्यासह वामन अंकुश संजय पांचाळ शशिकांत जाधव नरेंद्र कठारे मधुकर टोम्पे नामदेव सुवर्णकार माधव कुंभार नामदेव जावरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या पुरस्काराच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातून ओबीसीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sagar Thakur EXCLUSIVE: पीड़ित सागर ठाकुर ने आजतक से बातचीत में Elvish Yadav को लेकर किए बड़े खुलासे
Sagar Thakur EXCLUSIVE: पीड़ित सागर ठाकुर ने आजतक से बातचीत में Elvish Yadav को लेकर किए बड़े खुलासे
অসম চৰকাৰৰ তৃতীয় আৰু চতুৰ্থ শ্ৰেণীৰ পদৰ বাবে প্ৰত্যক্ষ নিযুক্তি পৰীক্ষা কাইলৈ
অসম চৰকাৰৰ তৃতীয় আৰু চতুৰ্থ শ্ৰেণীৰ পদৰ বাবে প্ৰত্যক্ষ নিযুক্তি পৰীক্ষা কাইলৈ
પાલનપુર ખાતે અખિલ ભારતીય વિદ્યાર્થી પરિષદનો સ્નેહમિલન કાર્યક્રમ યોજાયો...
પાલનપુર ખાતે અખિલ ભારતીય વિદ્યાર્થી પરિષદનો સ્નેહમિલન કાર્યક્રમ યોજાયો...
અમિત શાહે નારાણપુરામાં પસંદગી ઉતારી તે જીતુ ભગત કોણ છે
અમિત શાહે નારાણપુરામાં પસંદગી ઉતારી તે જીતુ ભગત કોણ છે