रक्षकच झाला भक्षक.रस्त्यात अडवून पोलिसानेच केला सराफा व्यापाऱ्याचा २१ लाखांचा ऐवज लंपासकेंब्रिज चौकातील घटना.औरगाबाद शहरात व्यापारासाठी आलेल्या एका सराफा व्यापाऱ्याचा चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच २१ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत सविस्तर मही अशी की, सोयगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी संतोष वाघ आणि त्याचा मित्र रामचंद्र दहिवाळ याने सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते (रा. सेंट्रल बैंक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांना दागिने खरेदीच्या बहाण्याने औरंगाबाद येथे बोलावले. विसपुते यांची भेट घेऊन दहिवाळने सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केल्यावर आपला व्यवहार जमणार नसल्याचे सांगून तेथून निघून गेला.त्यामुळे विसपुते दागिने घेऊन परत निघाले असता संतोष वाघने त्यांना केंब्रिज चौकात अडवले. व मी पोलीस असल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली आरोपी वाघ याने विसपुते यांच्याकडील १२ लाखांचे दागिने आणि साडेआठ लाख रुपयांची रोकड हिस्कावाली आणि तेथून निघून गेला.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अशोक विसपुते यांनी सिडको एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. विसपुते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामचंद्र दहिवाळ आणि संतोष वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
64 लोगों को मिलेगा 2 लाख रुपए का लोनआवेदकों को ऋण के लिए पात्र माना।
64 लोगों को मिलेगा 2 लाख रुपए का लोन
कोटा | निगम उत्तर के प्रशासनिक भवन में राष्ट्रीय शहरी...
सांगोद में भाजपा देहात व नगर मंडल की बैठक संपन्न
सांगोद, कोटा। यहां काशीपुरी हिंदू धर्मशाला परिसर में शनिवार को भाजपा देहात एवं नगर मंडल...
IND vs BAN Highlights: Asia Cup Super 4 Match Highlights | India vs Bangladesh Today Highlights
IND vs BAN Highlights: Asia Cup Super 4 Match Highlights | India vs Bangladesh Today Highlights
बाप्पांच्या मिरवणुकीत उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावतही थिरकले !
केज :- लाडक्या बप्पाला निरोप देताना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक...