उदगीर तालुक्यातील एकुरका रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एम सी व्ही सी विभागप्रमुख प्राध्यापक एन आर लांजे हे 32 वर्षाची सेवाा करून जुलै महिन्यात सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला अध्य स्थानी संस्था सचिव प्राध्यापक प्रमोद चौधरी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सदस्य प्राध्यापक स्वामी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके प्राध्यापक बीएस बाबळसुरे सत्कारमूर्ती श्री व सौ प्राध्यापक एन आर लांजे विजयाताई लांजे मुलगी शितल लांजे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भर पेहराव स्मृतीचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाली सेवा काळात त्याग अनयावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले सेवा काळात काळाततयाग अन समर्पण भावनेतून केलेले कार्य उल्लेखनीय असे होते यापुढील काळात ही आपल्या योगदान महत्त्वाचे राहणार आहे सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले तर आभार वर्षाअन समर्पण भावनेतून केलेले कार्य उल्लेखनीय असे होते यापुढील काळात ही आपल्या योगदान महत्त्वाचे राहणार आहे सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले तर आभार कवडगावे यांनी मानले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
শিক্ষক দিৱসত বিধায়ক ভুৱন গামৰ ভাষনৰ কিয়দাংশ
মাজুলীৰ শ্ৰী শ্ৰী উত্তৰ কমলাবাৰী সত্ৰৰ শংকৰদেৱ কৃষ্টি সংঘত আজি যোৰহাট জিলা আৰু মাজুলী জিলাৰ...
क्यों बिगड़ा BJP का चुनावी गेम? गहलोत ने बताया कारण तो राठौड़ बोले- 'लाइबिलिटी का तमगा
राजस्थान में लोकसभा चुनाव की वोटिंग पूरी होने के बाद अब 4 जून को रिजल्ट जारी होने का इंतजार किया...
Watch: Virat Kohli's stunning catch puts Anushka Sharma on cloud nine during RCB's low-scoring thriller against LSG
Many moods of Virat Kohli were on display when Royal Challengers Bangalore (RCB)...
लोकसभा चुनाव हारते ही फंसने लगे रविंद्र सिंह भाटी!
राजस्थान की सबसे बड़ी लोकसभा सीट से सांसद का चुनाव हारने के बाद शिव विधायक रविंद्र सिंह भाटी...