प्रतिनिधि जिंतूर

 

जिंतूर तहसील अंतर्गत नगर परिषद प्रशासन व नेमले BLO याच्या उपस्थिती जिंतूर मध्ये प्रभाग दोन मध्ये आधार कार्ड मतदान कार्ड लिंक करून घेण्याची मोहीम मेवाती मोहला या ठिकाणी या ठेवन्यात आले आहे. तरी जिंतूर तालुक्याचे तहसिलदार याणी हजेरी लावून नागरीक याना लिंक करून घेण्याचे आव्हानं दीले आहे. केंद्र सरकारने, व राज्या सरकार निर्णय नुसार अमल बजावणी माहिती प्रमाणे दाखल घेतली जात असून नागरिकांना आधार कार्ड मतदान कार्ड जोडणी करण्याची आवश्यकता आहे च असे आव्हान दिले आहे यावेळी उपस्थितीत असलेले नगर सेवक अब्दुल रहेमान,अब्दुल मुखीद , नगर सेवक जमीर ,हाफिज जाकीर ,अश्फाक खान आमिर खान, याकूब भाई, मुख्तार भाई, याच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांची गर्दी महिला उपस्थीत आदी नागरीक छाया कित असून मतदान कार्ड व आधार कार्ड करण्यास लिंक करून घ्यावे ही पुढील विनंति