दर्शन राठोड चे दुःखद निधन कन्नड : - गजानन कॉलनी हिवरखेडा रोड कन्नड येथे राहणारे गोकुळ राठोड यांचा एकुलता एक मुलगा दर्शन राठोड , वय अवघे १८ वर्षे याचे डेंग्यूने सोमवारी दि . १२ सप्टेंबर २०२२ ला पहाटे दुःखद निधन झालेआहे . चार पाच दिवसांपूर्वी दर्शनाला डेंग्यूची लागण झाली होती . कन्नड येथे प्रथोमोपचार करून अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते . मात्र किडनी , लिव्हर आणि ईतर अवयवांवर डेंग्यूने दुष्परिणाम झाला रक्तदाब , शुगर अधिक खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . डॉक्टरांचेही शर्थीचे प्रयत्न थकले होते . अत्यंत होतकरू हुशार सवींचा लाडका दर्शनची अखेर प्राणज्योत मावळली . अतिशय कमी वयातच दुःखद घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
માંચોડ ગ્રામ પંચાયત ખાતે ખેડૂતો ને પ્રાકૃતિક કૃષિ ની તાલીમ આપવામાં આવી
પ્રાકૃતિક કૃષિના ચાર આધાર સ્તંભ વિશે માહિતગાર કર્યા
*માંચોડ ગ્રામ પંચાયત ખાતે* *ખેડૂતોને...
વ્યાજખોરોનો પરિવાર ઉઝાડવાનો પ્રયાસ
કડીમાં વ્યાજખોરોના ત્રાસથી કંટાળી યુવક ભાગી જતા વ્યાજખોરોએ તેના ભાઈને નિશાન બનાવ્યો. અવાર નવાર...