जिल्हा परिषद शाळा जवळा बु येथे शालेय व्यवस्थापन समिती मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

 या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे

जिल्हा परिषद शाळा जवळा बु शालेय व्यवस्थापन समिती मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यातआले होती यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पांडुरंग इंगोले, उपाध्यक्ष शिवशंकर शिंदे ,सचिव मुख्याध्यापक श्री शिंदे सर,शिक्षणतज्ञ परमेश्वर इंगोले ,समितीचे सदस्य श्री शिवाजी इंगोले ,गणेश शिंदे ,दीपक पंडित, ,राजेश कणसे, सुरेश बोरकर, गणेश लांडगे, रमेश इंगोले ,शिवाजी शिंदे , श्री गंगाराम कणसे, श्री विश्वनाथ इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले ,श्री जाधव सर ,सौ अनिताताई कांबळे ,सौ शिवानंदताई भिसे ,सौ प्रमिलाताई हनवते तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते..