हिंगोली शहरांमध्ये उद्या दिनांक 12 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने गांधी चौक हिंगोली या ठिकाणी मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत असून त्याच अनुषंगाने आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,विनायक भिसे,संपर्कप्रमुख बबनराव थोरात,माजी खासदार सुभाष वानखेडे,माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याची तयारी करण्यात येत असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या हा मेळावा आयोजित करण्यात येणार असून यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा हा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.त्याच अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
डूंगरज्या कमल सरोवर तालाब में मगरमच्छ नजर आने से मची दहशत।
सुल्तानपुर.क्षेत्र में आस्था के केंद्र डूंगरज्या गाँव के कमल सरोवर में मगरमच्छ नजर आने से...
नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ श्री ची भव्य मिरवणूक महाआरती पूजा केंद्रीय मंत्री भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहकार मंत्री अतुल सावे व शहरातील मान्यवरांच्या हस्ते करून गजानन महाराज मंदिर चौक येथून दुपारी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
औरंगाबाद :- १०स.(दीपक परेराव ) नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ श्री ची भव्य मिरवणूक महाआरती पूजा...
भारत ने दी चीन को चुनौती, अमेरिका, जापान और ऑस्ट्रेलिया के साथ मिलकर बनाया ये प्लान
भारत के विदेश मंत्री एस जयशंकर टोक्यो में क्वॉड देशों के विदेश मंत्रियों की बैठक में शामिल हुए।...
होय मारल त्याला, कारण तो...
दिल्ली: श्रद्धा मर्डर केसचा तपास सुरु असतांना आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाने...