उदगीर देगलूर रोडवर एकास राॅडणे मारून जखमी केल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की देगलूर रोडवरील बालाजी टाइल्स गोडाऊनच्या समोर अब्दुलगणी मैनुद्दीनसाब तांबोळी वय 35 वर्ष राहणार मुक्रमाबाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांना टेम्पो बारीला लावण्याचा कारणावरून शिवीगाळ करून दगड लोखंडी तो आम्ही व काठीने डोक्यात मारून जखमी केले व पंधरा हजार रुपयाची घड्याळ व खिशातील एक लाख रुपये काढून घेतले आहे अशी फिर्याद जखमेचे वडील मैनौदीन तांबोळी यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून पाच आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे गुरन 414/ 2022 कलम 327 324 323 504 34 भावी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक भोळ यांच्याकडे देण्यात आला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
તાલુકાના રતનપર ગામે સેવા સેતુ કાર્યક્રમ કરવામાં આવ્યો
તાલુકાના રતનપર ગામે સેવા સેતુ કાર્યક્રમ કરવામાં આવ્યો
স্বাধীনতা দিৱসৰ অমৃত মহোৎসৱৰ উপলক্ষে চাবুৱাত উপস্থিত টেঙাখাত অসম বেটেলিয়ানৰ বাইক ৰেলি
আজি টেঙাখাত স্থিতিত অসম ১৯ নং বেটেলিয়ানৰ বাইক ৰেলি উপস্থিত চাবুৱাত , দেশৰ ৭৫ সংখ্যক স্বাধীনতা...
સુરેન્દ્રનગરમાં બે ચોરાઉ બાઇક સાથે બે શખ્સ ઝડપાયા
સુરેન્દ્રનગર જીલ્લામાં વણ શોધાયેલ ચોરીના ગુનાના આરોપી તાત્કાલીક શોધી કાઢી કાયદાના બંધનમાં લેવા...
लोकसभा चुनाव से पहले तैयारियों में जुटा चुनाव आयोग, देशभर में EVM और पेपरट्रेल मशीनों की जांच शुरू
नई दिल्ली, अगले साल होने वाले लोकसभा चुनाव और इस साल के अंत तक होने वाले पांच विधानसभा चुनावों से...