लंपी त्वचा रोगाचे नियंत्रणासाठी डास- माशांचे नियंत्रण आवश्यक डॉ अनिल भिकाने
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
औंढा तालुक्यातील गोळेगाव येथील/ महाराष्ट्रात पसरत असलेल्या लंपी त्वचा रोगाच्या साथीस अटकाव करण्यासाठी वेळीच डास चिलटे गोमाशा गोचीड आदि बाहयपरजिवींचे नियत्रंण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ अनिल भिकाने संचालक विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यानी केले .ते मौजे गोळेगाव ता औंढा नागनाथ येथे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय औंढा नागनाथ व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लंपी आजार प्रतिबंधात्मक उपाय : गोचीड - डास निर्मूलन मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर श्री कैलास पोले , उपसरपंच श्री श्रीरंग साबळे मुख्याध्यापक श्री संजय माने , पशुधन विकास अधिकारी डॉ दिपक धर्माधिकारी व ग्रामसेवक श्री देशमुख हे उपस्थीत होते. डॉ भिकाने पूढे म्हणाले की बाहय परजीवींच्या नियत्रंणा साठी गोठा व परिसरातील स्वच्छते बरोबर जनावरांच्या अंगावर व गोठ्यात किटक नाशक औषधींची नियमीत फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी निमतेल १५ मिली ,करंज तेल १५ व साबण २ ग्रॅम एक लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. लंपी रोग टाळण्यासाठी जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद करावी. जनावरात ताप येणे अंगावर गाठी येणे अशी लक्षणे दिसली तर तात्काळ नजीकच्या पशुवैदयक दवाखान्यास संपर्क करून तात्काळ उपचार करून घ्यावा.सदरील कार्यक्रमा नंतर डॉ दीपक देसाई धर्माधिकारी यांनी पशुपालकांना गोठा फवारणी, धूर फवारणी, जनावर फवारणी चे प्रात्यक्षिक दाखवून डास निर्मूलनाचा व लंपी पळवण्याचा संदेश दिला. श्री संजय माने मुख्याध्यापक माध्यमिक शाळा गोळे