औरंगाबाद :- १०स.(दीपक परेराव ) नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ श्री ची भव्य मिरवणूक महाआरती पूजा शहरातील मान्यवरांच्या हस्ते करून गजानन महाराज मंदिर चौक येथून दुपारी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड , शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,सहकार मंत्री अतुल सावे ,उद्योगपती श्रीकांत शेळके, माजी महापौर नंदकुमार घोडले, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, डॉ कल्याण काळे ,पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, माजी नगरसेवक अभिजीत देशमुख,शिवसेना पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, समाजसेवक डि.डी.गव्हाड पाटिल, पो.नि. संतोष पाटील,राकेश पवार,अशोक दामले,रामेश्वर मानकापे,इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यावर्षीचे अध्यक्ष निखिल कुलकर्णी दीपक पवार,हरचरणसिंग गुलाटी, सचिन मिसाळ, उद्धव सावरे,साहेबराव मस्के ,रमेश दि सागज,मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी उपस्थितीत होती यावेळी ब्रिलियंट्स किड्स शाळेच्या मुलीने उत्कृष्ट लेझीम लेझीम पथकाचे सुंदर आकर्षित ठरले व टाळ मृदंगाच्या गजरामध्ये श्री चे मिरवणुकीचे विसर्जन मिरवणूक शिवाजीनगर येथे करण्यात आले शिवाजीनगर येथील शेवटचा गणपती रात्री बारा वाजता विसर्जित करण्यात आले.