सेनगाव तालुक्यातील वाघजाळी या ठिकाणी आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेतातील आखाड्यावर वीज पडून दोघेजण पती-पत्नी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर जखमींना तात्काळ हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.सदर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शेख गफूर शेख शरीफ व त्याची पत्नी शयनास बी शेख गफुर अस असुन या घटनेमुळे मात्र परिसरात एकच शोककळा पसरली आहे.हिंगोली जिल्ह्यांमधील काही ठिकाणी आज दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला असता यावेळी वाघजाळी परिसरामध्ये वीज कोसळून ही दुर्दैवी घटना घडली आहे.तर सध्या जखमीवर शासकीय रुग्णालय हिंगोली या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
#GirSomnath | ગીર ગઢડા તાલુકામાં કોંગ્રેસના ચોથા સત્યાગ્રહનો કાર્યક્રમ યોજાયો | Divyang News
#GirSomnath | ગીર ગઢડા તાલુકામાં કોંગ્રેસના ચોથા સત્યાગ્રહનો કાર્યક્રમ યોજાયો | Divyang News
কনমানি সহ টম-টম সোমাল বিলত :
ৰাখে হৰি মাৰে কোনে
মাজুলী উত্তৰ কমলাবাৰী মৰিটুনী পথত অঘটন।
নিয়ন্ত্ৰণ হেৰুৱাই ই ৰিস্কা সোমাল...
বিশ্বকৰ্মা পূজাৰ প্ৰাক্ মূহুৰ্তত কাকপথাৰত ভয়ংকৰ পথ দূৰ্ঘটনা ৷
কাকপথাৰত বিশ্বকৰ্মা বিশ্বকৰ্মা পূজাৰ প্ৰাকমূহুৰ্তত এক ভয়ংকৰ পথ দূৰ্ঘটনা সংঘটিত হৈছে ৷...
चापानेर येथे वाज़त गाज़त माजी़ आम़दारावर फुला़ची उधळण
चापानेर येथे वाजत गाजत माजी आमदारावर फुला़ची उधळण