परभणी दिनांक 9 सप्टेंबर रोजी
रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणी च्या वतीने परभणी तालुक्यातील झरी येथील मिर्झापूर गावात गणपती बाप्पाच्या विसर्जना निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
हे शिबिर मिर्झापूरचे सर्जेराव पालवे मिर्झापूर सर्कल अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आले यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनगाव महिला जिल्हा कार्याध्यक्ष सुरेखा ताई खिल्लारे महिमा खिल्लारे, राहुल मगरे , रुग्णसेवक रवी साबळे परभणी संपर्कप्रमुख शेख रहीम जिंतूर तालुका अध्यक्ष सय्यद फिरोज संघटक राजेंद्र घनसावत स्वराज इंडिया चे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी आश्रुबा शिरसाट महिमा खिल्लारे बी एस पी चे विधानसभा अध्यक्ष सर्जेराव पालवे गावातील सरपंच उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले रुग्णाक्का संरक्षण समितीच्या वतीने रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णहक्क संरक्षण समितीचे सर्कल अध्यक्ष अध्यक्ष सर्जेराव पालवे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले
यावेळी पुढील रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे सर्जेराव पालवे
,अनंतराव जाधव ,राणोजी पवार
,नारायण कदम ,पांडुरंग घोळवे
विष्णु जाधव ,मुकुंदजाधव ,शंकर चट्टे , अमोल जाधव ,विष्णु पवार
,शिवाजी पवार ,स्वप्नील काळे
कृष्णा काळे ,संतोष चट्टे,मंगेश चट्टे ,हनुमान नागरे,हनुमान पवार
,सुभास नागरे,ज्ञानेश्वर चट्टे,मुंजा जुंबडे,दीपक वावळे,अनिल वाघमारे,कुलदीप वाघमारे ,गणेश भोंग ,सतीश घोळवे,लोखंडे शिवम ,अरुण जाधव,गणेश पवार
वसंत पवार, नारायण पवार ,
गणेश चट्टे आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे