न्यूज रिपोर्टर :माबुद खान
जिंतूर: देशामध्ये बलात्काराच्या प्रकरण जास्त प्रमाणे वाढत चालली याच्यावर सरकारने याची दखल घ्यावी असे पुन्हा होणार नाही या साठी नराधमांना कठोर शिक्षा देण्यात यावी.
सेलू येथील एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिंतूर येथील तरुण युवा मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. गुरातमधील सरकारने तेथील बलात्कार्याना शिक्षा माफ करून सत्कार केला नसतात तर अशे गुन्हे वाढले नसते.सुलेमान सिद्दिकी यांने जनता न्यूज 24 तास चॅनलचे जिंतूर प्रतिनिधी यांच्याशी बोलताना.