बासा पूजन चा कार्यक्रम संपन्न 

सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोली व प्रशासनाच्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बासा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजा अर्चना करण्यात आली. याप्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी , नगरपरिषद चे उफमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, तहसीलदार नवनाथ वगवाड,नायब तहसीलदार ऋषी, खाकी बाबा मठाचे महंत कौशल्यदास महाराज, वकील संघाचे अध्यक्ष किरण नर्सीकर,अॅड.पंजाब चव्हाण, विश्व हिंदू परिषदचे, सावरमल अग्रवाल, राजेंद्र हलवाई, श्याम खंडेलवाल, संजय ढोके, धोंडीराज पाठक महाराज, मंडळाधिकारी रामधन दराडे, गोळेगावकर, अॅड.सुनिल भुक्तर, गणेश शाहु, अॅड. बापुराव बांगर, अॅड.कोटकर, के.के.शिंदे, विलास गोरे, सचिन शिंदे, नगरपरिषद चे कर्मचारी संदिप घुगे, दौलतराव बनसोडे, सुधाकर बनसोडे, भास्कर इंगोले, विजय बनसोडे, अॅड.राजेश गोटे, धनमने, आदींची उपस्थिती होती.