परभणी(प्रतिनिधी)राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी परीक्षेत झरी येथील अनुष्का नवनीत देशमुख या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले आहे. तीने नीट परीक्षेत एकुण ७२० पैकी ६७५ गुण प्राप्त करत ऑल इंडिया रँकिंगमध्ये ११३४ वा क्रमांक मिळविला आहे. झरी येथील रहिवाशी असलेले शिक्षक नवनीत देशमुख यांची ती मुलगी असून लातूर येथील राजर्षि शाहू महाराज कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દ્રૌપદી મુર્મૂ પ્રથમ આદિવાસી મહિલા રાષ્ટ્રપતિ બનતાં આદિવાસી સમાજનો આમોદ ખાતે અભિવાદન સમારંભ યોજાયો
દ્રૌપદી મુર્મૂ પ્રથમ આદિવાસી મહિલા રાષ્ટ્રપતિ બનતાં આદિવાસી સમાજનો આમોદ ખાતે અભિવાદન સમારંભ યોજાયો
डीटीओ प्रवर्तन दलों की रिफाइनरी क्षेत्र में औचक प्रवर्तन कार्यवाही।
बालोतरा, । विभागीय राजस्व लक्ष्य की पूर्ति हेतु जिला परिवहन कार्यालय बालोतरा द्वारा लगातार...
Any Desk App कोणी डाउनलोड करायला सांगितलं तर सावधान..?एका सेकंदात गेले दोन लाख.. बघा काय घडलं...?
Any Desk App कोणी डाउनलोड करायला सांगितलं तर सावधान..?एका सेकंदात गेले दोन लाख.. बघा काय घडलं...?
कोटा में विशाल प्रदर्शन में पहुंचे सांगोद कांग्रेस कार्यकर्ता
कोटा. नीट परीक्षा में गड़बड़ी, चौपट कानून व्यवस्था, बिजली की परेशानी, पेयजल व्यवस्था, अवैध खनन,...