उदगीर तालुक्यातील शेकापूर येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोबाईल व्हॅन द्वारे गावात जाऊन 2021 ची तुरीला मंजूर झालेली विम्याची रक्कम वाटप करण्यात आली लातूर जिल्हा बँकेत बचत खाते असणाऱ्या सर्व खातेदारांना गावात मोबाईल व्यांद्वारे तुरीच्या विम्याची रक्कम वाटप करण्यात आली गावातच घरपोच विम्याची रक्कम सोसायटी व बँकेच्या वतीने वाटप केल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी शेकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने बँकेच्या कर्जाच्या सहद्य सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे कर्मचारी श्री मनोहर केंद्रे अविनाश गुट्टे हरिभाऊ गुडसुरे व गट सचिव हसराज मोमले यांनी मोलाचे सहकार्य केले वाटपा संपप्रसंगी चेअरमन बाळासाहेब नेवाडे सरपंच ज्ञानोबा कोणाळे उपसरपंच नवनाथ शिंदे व्हाईस चेअरमन मधुकर सावंत सदस्य व्यंकट हलकरे रतन कोणाळे अंत सावंत व्यंकट पांचाळ नरसिंह शेलाळे भानुदास कांबळे राम हलकरे व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाटपाच्या यशस्वीतेसाठी प्रसाद हलकरे व्यंकट पाटील पंडित शेलाळे गोटू शेलार शेलाळे संदीप सावंत लक्ष्मण कुंभार परमेश्वर हरकरे बापू वाघे दत्ता पाटील बालाजी शेलाळी आदींनी परिश्रम घेतले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'मैं ऐसे लोगों को कचरा कहता हूं', MLC मनीषा कायंदे के शिंदे गुट में शामिल होने पर राउत के बिगड़े बोल
मुंबई, विधान परिषद सदस्य (MLC) मनीषा कायंदे के एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना में...
शहरातील पाणी पुरवठा पाच दिवसांच्या अंतरात कपात -डॉ.योगेश क्षीरसागर
बीड दि.17 (प्रतिनिधी) अमृत अटल योजनेचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने शहरातील नागरिकांना आता मोठा...
MCN NEWS| समृद्धी महामार्गावर आता चोरांची दहशत! वाहनांवर तुफान दगडफेक महिला जखमी
MCN NEWS| समृद्धी महामार्गावर आता चोरांची दहशत! वाहनांवर तुफान दगडफेक महिला जखमी
अजायुछाप के सौजन्य से प्रथम वार्षिक प्रवीण कुमार गोगोई स्मृति अंतर जिला फुटबॉल स्पर्धा
अजायुछाप के सौजन्य से प्रथम वार्षिक प्रवीण कुमार गोगोई स्मृति अंतर जिला फुटबॉल स्पर्धा
असम...