कंधार एस. टी. डे पो च्या वाहक व चालक यांची इमानदारी.
7 सप्टेंबर संध्याकाळी बिडकीन येथील प्रवाशी ऊजेर सय्यद चे पाॅकेट एस.टी.त पडले एस टी. त प्रवास करणार्या L I C प्रतिनिधी विलास कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाउपाध्यक्ष तमिजोद्दीन ईनामदार यांच्याशी संपर्क केला. व दुसर्या दिवशी सकाळी पैठणहुन गाडी बिडकीन ला आल्या नंतर वाहक यांनी तमिजोद्दीन ईनामदार यांच्या कडे पाॅकेट दिले त्या मध्ये रोख रक्कम आधार ,पॅन, A T M कार्ड महत्वाची पेपर होते. जगात आज पण ईमानदार व्यक्ती आहे . त्या बद्दल वाहक चव्हाण आणि चालक जाधव यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी वाहक चव्हाण, चालक जाधव , तमिजोद्दीन ईनामदार, जफर पठाण, ईसा शाहा आदी.