बीड : शहरातील धांडे नगर परिसरातील आरंभ गणेश मंडळ, नेत्रधाम परिसरातील श्रीकृष्ण गणेश मंडळ, एकदंत डेंटल क्लिनिक, संत तुकाराम नगर येथील गजानन गणेश मंडळ यासह विविध ठिकाणी गणेश मंडळांच्या श्रीं ची आरती युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी समवेत मा.नगरसेवक रविंद्र कदम, गणेश वाघमारे, शुभम धुत, डॉ.अनुराग पांगरीकर, अ‍ॅड.नागेश तांबारे, धंनजय वाघमारे, अमर विद्यागर, शुभम कातांगळे, अनिल कुलकर्णी आदि.