उदगीर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे अनुसूचित जाती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर भोला सिंह हे उपस्थित होते तसेच उदगीर व जळकोट मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेराव या बैठकीस 7 सप्टेंबर रोज बुधवारी उपस्थित होते यावेळी भाजपाचे संघटक सरचिटणीस प्राध्यापक मोहन वानखडे सह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बिडकिन येथील ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यु परिसरात खळबळ
औरंगाबाद : दहेगाल बंगला ते शेंदुरवादा रोडवरील धामोरी फाट्यावर बिडकिन येथील ३० वर्षीय तरुण अंत्यंत...
मरुधरा में समय से पहले 22 से 25 जून के बीच दस्तक देगा मानसून
गर्मी के चढ़ते पारे के बाद अब आम जन को इंतजार तो बस मानसून का. आखिर एक ही आस जो इस भीषण गर्मी से...
ધ્રાંગધ્રાના કંકાવટી ગામે ૩૬ માં રાષ્ટ્રીય ખેલ મહોત્સવની ઉજવણી કરવામાં આવી
ધ્રાંગધ્રાના કંકાવટી ગામે ૩૬ માં રાષ્ટ્રીય ખેલ મહોત્સવની ઉજવણી કરવામાં આવી
Gujarat Election News | પહેલા તબક્કાના 89 પૈકી 84 નામ જાહેર | Gujarat News | News18 Gujarati
Gujarat Election News | પહેલા તબક્કાના 89 પૈકી 84 નામ જાહેર | Gujarat News | News18 Gujarati