किर्तन सेवा व रुद्राभिषेक सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप वलांडी सीमावरती भागातील कमाल नगर तालुक्यातील भवानी बिजलगाव येथील जागरण देवस्थान प्रभू यल्ला लिंगेश्वर मठात स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे रविवारी पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले यावेळी सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रविवारी पाचव्या दिवशी लिंग मुद्द्या महाराज यांचा रुद्राभिषेक सोहळा योगीराज दत्तात्रय महाराज भवानी बिजलगावकर यांच्या हस्ते संपन्न होऊन श्री ची आरती करण्यात आली त्यानंतर ह भ प पांडुरंग महाराज होसुरकर तालुका मुखेड यांची कीर्तन सेवा झाली कीर्तन सेवेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी योगीराज दत्तात्रेय महाराज तालुका उपाध्यक्ष व्यंकटराव डोंबाळे सरपंच डॉक्टर तानाजी डोंबाळे माजी सरपंच राम डोमाळे नराजी भांबरे ह भ प अविनाश हाके महाराज बिजलगावकर ग्रामपंचायत सदस्य संगमेश्वर परमेश्वर सूर्यवंशी ह भ प जयाताई मोरे उदगीरकर पिराजी महाराज डोंबाळे भवानी बिजलगावकर माधव डोंबाळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील माजी सभापती बालाजी बिरादार चंद्रशेखर महाजन प्राध्यापक आणि इंगोले सरपंच हनुमंत बिरादार आदिती उपस्थिती होती उद्योजकाचे अन्नकोट भवानी विसर्ग येथे लालिंगेश्वर मठात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला उत्साह दरम्यान आलेल्या भाविक भक्तासाठी सलग पाच दिवस पुणे येथील उद्योजक राजेंद्र लोखंडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते